Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

आपले राष्ट्रीय गीत - वंदे मातरम

बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १५ डिसेंबर १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीमधील हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे खरे प्रेरणागीत होते.  मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.  त्याला ‘जन गण मन’ ह्या राष्ट्रगीताचा समान दर्जा देण्यात आला. 

रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत स्वरबद्ध केले आणि कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात 1896 मध्ये हे गीत पहिल्यांदा गायले गेले.

अरविंद घोष यांनी या गीताचे इंग्रजीत भाषांतर केले आणि आरिफ मोहम्मद खान यांनी त्याचे उर्दू भाषांतर केले. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात लोकांच्या प्रेरणेचे स्रोत होते

बंकिमचंद्र चॅटर्जी



वंदे मातरम - संपूर्ण गीत


वंदे मातरम् !

सुजलां सुफलां मलयज-शीतलाम्,

सस्य श्यामलां मातरम् ! वंदे मातरम् ।।1।।


शुभ-ज्योत्स्ना-पुलकित यामिनीम् । 

फुल्ल कुसुमित-द्रुमदल-शोभिनीम् ।

 सुहासिनीं, सुमधुर-भाषिणीम्।

 सुखदां, वरदां, मातरम् ! वंदे मातरम्।।2।।


कोटि-कोटि-कंठ कल-कल-निनाद-कराले, कोटि-कोटि-भुजैर्धृत-खर-करवाले,

 अबला केनो माँ एतो बले।

 बहुबल-धारिणी, नमामि तारिणीम्,

रिपुदल-वारिणीं मातरम्! वंदे मातरम् ।।3।।


तुमि विद्या तुमि धर्म,

तुमि हृदि तुमि मर्म,

त्वं हि प्राणाः शरीरे ।

बाहुते तुमि मा शक्ति,

हृदये तुमि मा भक्ति,

तोमारई प्रतिमा गड़ि मंदिरे-मंदिरे। वंदे मातरम्।।411


त्वं हि दुर्गा दशप्रहरण-धारिणी,

कमला कमल-दल-विहारिणी, 

वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्

नमामि कमलां अमलां अतुलाम्,

सुजलां सुफलां, मातरम्! वन्दे मातरम् ।।5।।


श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्,

 धरणीं भरणीं मातरम्! वंदे मातरम् ।।6।।




हे पण वाचा - आपल्या राष्ट्रध्वजाविषयी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement