- जैन परंपरेनुसार जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले, त्यांपैकी पहिले तीर्थंकर ऋषभदेव / आदिनाथ तर शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर हे होते.
- विष्णू पुराण आणि भागवत पुराण मध्ये ॠषभनाथांचे वर्णन नारायणाचा अवतार असे केलेले आहे.
- ॠषभनाथ आणि अरिष्ठनेमी यांचे वर्णन ऋग्वेदात सुद्धा आढळते.
- भगवान पार्श्वनाथ यांचे वडिल अश्र्वसेन हे तत्कालीन काशी या राज्याचे राजे होते.
भगवान वर्धमान महावीर |
सर्व 24 तीर्थंकरांची नावे पुढीलप्रमाने :
1.ॠषभनाथ
2.अजितनाथ
3.सम्भवनाथ
4.अभिनन्दननाथ
5.सुमतिनाथ
6.पद्मप्रभू
7.सुपार्श्वनाथ
8.चन्द्रप्रभू
9.सुविधिनाथ
10.शीतलनाथ
11.श्रेयांसनाथ
12.वासुपूज्य
13.विमलनाथ
14.अनन्तनाथ
15.धर्मनाथ
16.शान्तिनाथ
17.कुन्थुनाथ
18.अरनाथ
19.मल्लिनाथ
20.मुनिसुब्रनाथ
21.नेमिनाथ
22.अरिष्ठनेमी
23.पार्श्वनाथ
24.वर्धमान महावीर
तीर्थंकरांची नावे आणि त्यांचे प्रतीक/चिन्हे
1. ऋषभनाथ - बैल
2. अजितनाथ - हत्ती
3. संभवनाथ - घोडा
4. अभिनंदननाथ - माकड
5. सुमतिनाथ - चकवा
6. पद्मप्रभु - कमळ
7. सुपार्श्वनाथ - स्वस्तिक
8. चन्द्रप्रभु - चंद्र
9. सुविधिनाथ - मगर
10.शीतलनाथ - कल्पवृक्ष
11. श्रेयांसनाथ - गेंडा
12. वासुपूज्य - म्हैस
13. विमलनाथ - वराह
14. अनंतनाथ - सेही
15. धर्मनाथ - वज्र
16. शांतिनाथ - हरीण
17. कुंथुनाथ- बकरी
18. अरहनाथ - मासा
19. मल्लिनाथ - कळस
20. मुनिसुब्रनाथ- कासव
21. नेमिनाथ - नीलकमल
22. अरिष्ठनेमी - शंख
23. पार्श्वनाथ - सर्प
24. वर्धमान महावीर - सिंह
हे पण वाचा...
0 टिप्पण्या