ओबीसी शिष्यवृत्तीसाठी लागनारी कागदपत्रे
Documents required for OBC Scholarship
1) जात प्रमाणपत्र - सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे. (महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेले) वास्तव्याचा पुरावा म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
2) उत्पन्न प्रमाणपत्र / मिळकत घोषणापत्र - सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
3) जात पडताळणी प्रमाणपत्र - व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य , बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य नाही.
4) १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
5) अंतर प्रमाणपत्र - शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
6) वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7) शिधापत्रिका - कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
8) शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
9) एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र.
हे पण वाचा - ओबीसी शिष्यवृत्ती योजना - पात्रता निकष
0 टिप्पण्या